{ "@context": "http://schema.org", "@type": "WebSite", "name": "अहिल्यानगर जिल्हा परिषद | Zilla Parishad Ahilyanagar", "url": "https://nagarzp.gov.in/" }

महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात येण्यापुर्वी ग्रामिण भागाच्या कामकाजासाठी लोकल बोर्ड ही संस्था काम पाहत होती. महाराष्ट्रामध्ये दि. ०१ मे १९६० या शुभदिनी तत्कालीन पंतप्रधान मा.पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली व तत्कालीन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतरावजी चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेची स्थापना दि. ०२ मे १९६२ रोजी झाली आहे. मा.अध्यक्ष व मा. उपाध्यक्ष व पदाधिकारी यांची दि. १२ ऑगस्ट १९६२ रोजी निवड होऊन जिल्हा परिषद अस्तित्वात आली.

महाराष्ट्रातील ग्रामिण भागाचे सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय पद्धतीची लोकनियुक्त प्रशासकिय संस्था कायद्याने अस्तित्वात आली. त्रिस्तरीय म्हणजे गावपातळीवर ग्रामपंचायत अशी संस्था माहाराष्ट्रभर अस्तित्वात आली. या संस्थेचे काम नियमानुसार होण्यासाठी विधानसभेत कायदा करण्यात आला. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कामकाज जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ व ग्रामपंचीयतीचे कामकाज मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये चालते.

विशेष माहिती

Welcome to Zilla Parishad Ahilyanagar                       Welcome to Zilla Parishad Ahilyanagar                              

Welcome to Zilla Parishad Ahilyanagar                       Welcome to Zilla Parishad Ahilyanagar                              

नवीन संदेश

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY)
आरोग्य सेवक पुरुष 50% (SEASONAL SPRAYING) या संवर्गाची कागदपत्र पडताळणी पुढे ढकलण्याबाबत.
जिल्हा परिषद अहिल्यानगर पदभरती 2023 चा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आरोग्‍य सेवक महिला अपात्र उमेदवारांची यादी
अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदभरतीतील उमेदवारांच्या पात्र अपात्र याद्या.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदभरतीतील उमेदवारांच्या पात्र अपात्र याद्या.(संवर्ग- पब्लिक हेल्थ मॅनेजर)
10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड., बी.एड. अर्हता धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबत
अधिक पहा

विभाग

पंचायत समिती

अकोले

संगमनेर

राहाता

कोपरगांव

श्रीरामपूर

राहुरी

नेवासा

शेवगांव

पाथर्डी

जामखेड

कर्जत

श्रीगोंदा

पारनेर

अहिल्यानगर

दृष्टीक्षेप

  • क्षेत्र: १७,०४८ चौ.कि.मी.
  • भाषा: मराठी
  • उत्तर अक्षांश: १८.२-१९.९
  • पूर्व रेखांश: ७३.९-७५.५
  • लोकसंख्या: ४५,४३,१५९
  • पुरुष: २३,४२,८२५
  • महिला: २२,००,३३४
  • पर्जन्यमान सरासरी- ५९६
  • धरण व साठवण क्षमता:-
  • भंडारदरा - ११ टीएमसी
  • मुळा- २६ टीएमसी
  • घोड- ०.९ टीएमसी
  • सिना- ०.२४ टीएमसी
  • तालुके- १४
  • महानगरपालिका- १
  • नगरपालिका- ११
  • नगरपंचायत- ४
  • नवोदय विद्यालय- १
  • कृषि विद्यापिठ- १
  • ग्रामिण रुग्णालये- २५
  • महसुली गावे : १६०२
  • ग्रामपंचायती- १३१८
  • माध्यमिक शाळा- १०९३
  • प्राथमिक आरोग्य केंद्र- ९७
  • पवैद- २१६
  • अंगणवाडया- ५३७५

हेल्पलाईन नंबर

  • पोलिस हेल्पलाइन : १००
  • रुग्णवाहिका : १०८
  • भ्रष्टाचार विरोधी : १०६४
  • जिल्हा नियंत्रण कक्ष : १०७७
  • आपत्ती व्यवस्थापन : १०७८
  • गुन्हा थांबवणारे : १०९०
  • दामिनी पथक हेल्पलाइन : १०९१
  • चाइल्ड हेल्पलाईन : १०९८
  • नागरिक कॉल सेंटर : १५५३००

आम्हाला फॉलो करा