अहिल्यानगर जिल्हा परिषदेत दिनांक ५/५ / १९८४ पासून शिक्षण विभाग (माध्यमिक) या विभागाचे काम स्वतंत्ररित्या सुरु झाले आहे.अहिल्यानगर जिल्हयात एकूण माध्यमिक शाळा ८८६ असून त्याची वर्गवारी व कामकाज खालीलप्रमाणे आहे. | |
१. अनुदानित माध्यमक शाळा ७१८ २. विनाअनुदानित माध्यमिक शाळा- १२१ ३. कायम विनाअनुदानित माध्यमिक शाळा ४७ |
|
* नविन माध्यमिक शाळा परवानगी देणेबाबत कामकाज * विना अनुदानित माध्यमिक शाळांचे मूल्यांकन करणे * विना अनुदानित तुकडयांना अनुदानावर आणणे * मान्यता प्राप्त माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वैयक्तिक मान्यता देणे * इ. ५ वी चे वर्ग जोडणेबाबतचे कामकाज * शाळेची पट पडताळणी करणे * वेतनेतर अनुदानाची तपासणी करणे * इ. १० वी १२ वी परिक्षा बाबतचे कामकाज * विज्ञान प्रदर्शन व विविध स्पर्धा परिक्षा बाबतचे कामकाज * माध्यमिक शाळांची तपासणी करणे * सेवक संच निश्चती करणे * विदयाथ्यांसाठी विविध योजना राबविणे * अनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे वैदयकीय प्रतीपूर्ती बीला संबंधित कामकाज * विदयालय व कर्मचारी संबधात न्यायालयीन कामकाज * विदयाथ्र्यांची जात/ना/ जन्मतारखेत बदलाबाबतचे कामकाज |