उद्दिष्टे आणि कार्ये. | |
१. केंद्र तसेच राज्यस्तरावरच्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या तळागाळातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे. २. कोणीही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हास्तरावरून योग्य ती कार्यवाही करणे. ३. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून शिष्यवृत्तींची योग्य अंमलबजावणी करणे. |
|
* योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी क्षेत्रीय कार्यालयातील विभाग प्रमुख व त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचारी अधिकाऱ्यांमार्फत होते. |