१) जागा तपासणी अहवाल |
२) १२ ते २३ महिन्यातील बालकांची तपशीलवार माहिती प्रपत्र- १ व प्रपत्र- २ आणि समवर्ती मूल्यमापनाचे प्रपत्र |
३) कुपोषण श्रेणी- ३ व ४ मध्ये दिर्घकाळ असलेल्या बालकांबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल |
४) दि. बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ च्या कलम नं.५ अन्वये नोंदणीसाठी / नोंदणीच्या नूतणीकरणासाठी करावयाचा अर्ज |