मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान (२०२५-२६)पीडीएफ(४७९ केबी)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान (२०२५-२६)
तारीख : 17/09/2025 – 31/12/2025
क्षेत्र: ग्रामविकास विभाग
महाराष्ट्र शासन
ग्रामविकास व पंचायतराज विभाग
जिल्हा परिषद, अहिल्यानगर
पार्श्वभूमी
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. या अभियानाद्वारे ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे व ग्रामीण भागातील जीवनमान उंचावणे हा उद्देश आहे.
अभियानाचा हेतू
- विकासाच्या योजनांची प्रभावी व जलद अंमलबजावणी
- शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ
- लोकांचे जीवनमान उंचावणे
- नागरिकांना सुलभ सेवा
- आरोग्य, शिक्षण, उपजीविका व सामाजिक न्याय
अभियानाचा कालावधी
दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. ३१ डिसेंबर २०२५
अभियानाचे प्रमुख घटक
- सुशासनयुक्त पंचायत
- सक्षम पंचायत
- जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव
- मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण
- संस्था सक्षमीकरण
- उपजीविका व सामाजिक न्याय
- लोकसहभाग व श्रमदान
मूल्यमापन प्रक्रिया
- ग्रामपंचायत स्वयंमूल्यांकन – १० जानेवारी २०२६
- तालुका स्तर – ११ ते २६ जानेवारी २०२६
- जिल्हा स्तर – २८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२६
- विभागीय स्तर – १७ ते २७ फेब्रुवारी २०२६
- राज्य स्तर – मार्च २०२६
- पुरस्कार वितरण – मे २०२६
पारितोषिके
| स्तर | प्रथम | द्वितीय | तृतीय |
|---|---|---|---|
| तालुकास्तर | १५ लक्ष | १२ लक्ष | ८ लक्ष |
| जिल्हास्तर | ५० लक्ष | ३० लक्ष | २० लक्ष |
| विभागीय स्तर | १ कोटी | ८० लक्ष | ६० लक्ष |
| राज्यस्तर | ५ कोटी | ३ कोटी | २ कोटी |
लाभार्थी
- योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत
लाभ
- लोकांचे जीवनमान उंचावणे
अर्ज कसा करावा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी:
• योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे
लाभ:
• लोकांचे जीवनमान उंचावणे