बंद करा

    कृषि

    जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत कृषि विभागाची निर्मिती सन १९६२ मध्येकरण्यात आली. कृषि विकास अधिकारी हे वर्ग १ चे पद दिनांक १/११/१९६३ पासूनकार्यरत आहे.कृषि विभाग जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यातयेत आहेत.

    १. नवीन राष्ट्री य बायोगॅस व खत वस्थापनकार्यम

    २. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांतीयोजना

    ३. जिल्हा परिषद सेस योजने अंतर्गत व विविध योजनांची अंमलबजावणी करणे.३ (अ) अनुदानतत्त्वावरकडबाकुट्टी वाटप..३ (ब) अनुदानतत्त्वावरशेतक-यांना री फिलटर वाटप

    ४. जिह्यातीलशेतक-यांना गुणवत्तापूर्णनिविष्ठा वेळेत पुरवठा होणेकामी नियोजन वसंनियंण करणे सदर कामासाठी जिल्हा व तालुकारीयगुणनियंत्रण निरीक्षकामार्फत निविष्टा नमुने काढणे तपासणी करणे.