बंद करा

    शिक्षण (माध्यमिक)

    अहिल्यानगर जिल्हा परिषदेत दिनांक ५/५ / १९८४ पासून शिक्षण विभाग (माध्यमिक) या विभागाचे काम स्वतंत्ररित्यासुरु झाले आहे.अहिल्यानगरजिल्हयात एकूण माध्यमिक शाळा ८८६ असून त्याची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे.
    १. अनुदानितमाध्यमक शाळा ७१८
    २. विनाअनुदानित माध्यमिक शाळा- १२१
    ३. कायम विनाअनुदानित माध्यमिक शाळा ४७

    उद्दिष्ट्ये व कार्य-

     

    * नविन माध्यमिक शाळा परवानगी देणेबाबत कामकाज
    * विना अनुदानित माध्यमिक शाळांचे मूल्यांकन करणे
    * विना अनुदानिततुकडयांना अनुदानावर आणणे
    * मान्यता प्राप्त माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वैयक्तिक मान्यता देणे
    * इ. ५ वी चे वर्ग जोडणेबाबतचे कामकाज
    * शाळेची पट पडताळणी करणे
    * वेतनेतर अनुदानाची तपासणी करणे
    * इ. १० वी १२ वी परिक्षा बाबतचे कामकाज
    * विज्ञान प्रदर्शन व विविध स्पर्धा परिक्षा बाबतचे कामकाज
    * माध्यमिक शाळांची तपासणी करणे
    * सेवक संच निश्चती करणे
    * विदयाथ्यांसाठी विविध योजना राबविणे
    * अनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतरकर्मचा-यांचे वैदयकीयप्रतीपूर्ती बीला संबंधित कामकाज
    * विदयालय व कर्मचारी संबधातन्यायालयीन कामकाज
    * विदयार्थ्यांच्या जात/नाव / जन्मतारखेत बदलाबाबतचे कामकाज