बंद करा

    जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग (प्राथमिक)

    • तारीख : 11/04/2025 -

    लाभार्थी:

    ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुले

    लाभ:

    १. पोषण आणि शाळेतील उपस्थिती सुधारण्यासाठी इयत्ता २. १ ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या मुलांसाठी मोफत शिक्षण ३. मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश

    अर्ज कसा करावा

    तुमच्या जवळच्या शाळेशी किंवा जिल्हा शिक्षण कार्यालयाशी संपर्क साधा.

    फाईल:

    जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग (प्राथमिक) (137 KB)