जिल्‍हा परिषद अहमदनगर

कृषि विभाग

योजना २०१६-२०१७

विशेष घटक योजना सन २०१६-२०१७

कृषि विभागाचा विशेष उपक्रम

राष्ट्रिय बायोगॅस व खत व्‍यवस्‍थापन कार्यक्रम

 

जिल्‍हा परिषद सेस योजना सन २०१६-२०१७ चे मुळ अंदाजपत्राक

केंद्र व राज्‍य पुरस्‍कृत योजना सन २०१६-२०१७ अहवाल

 

रासायनिक खत पुरवठा खरीप हंगाम  सन २०१६-२०१७

कृषि विभागाची इतर महत्‍वाची कामे

 

 

 

 

 

 

विशेष घटक योजना सन २०१६-२०१७

 

सन २०१६-२०१७ करिता ६६५.०० लक्ष अनुदान प्राप्‍त आहे.

निवड केलेल्‍या लाभार्थ्‍यांना त्‍यांची पसंतीनुसार विविध १४ बाबींचा लाभ देय.

अनुदान मर्यादा रक्कम रू. ५०,०००/- आणि नविन विहीरींसाठी रू. एक लक्ष. सन २०१६-२०१७ मध्‍ये नविन लाभार्थी निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

जास्‍तीत जास्‍त नवीन लाभार्थीचा समावेश करुन घेण्‍याचा प्रयत्‍न योजनेच्‍या माध्‍यमातुन अर्थिक स्‍तर उंचावण्‍याचा प्रयत्‍न.

यशोगाथेच्‍या माध्‍यमातून प्रचार व प्रसिध्‍दी करणे .

 

 अ क्र

योजना

भैतिक लक्ष

अर्थिक लक्ष्‍य रु लाखात

साध्‍य

1

विघयो

१२७२

६६५.००

 

2

ओटिएसपी

८८

५५.००

 

3

टिएसपी

१०९

७७.००

 

 

 

  TOP

 

 

 

 

 

                         कृषि विभागाचा विशेष उपक्रम

           अपांरपारिक उर्जा कार्यक्र मसन २०१६-२०१७

अ)    उर्जा कार्यक्षम पथदिवे या अंतर्गत साध्‍या बल्‍ब व सी एफ एल फिटींग्‍ज ऐवजी एलईडी फिटींग्‍ज वापर केल्‍यास ८० टक्‍के वीज उर्जा बचत होते. नवीन तंत्रज्ञानावर आधारीत पथदिवे वापरास प्रोत्‍साहन मिळावे तसेच गावास त्‍याचा लाभ व्‍हावा हया हेतुने शासन उर्जा विभाग यांनी उर्जा कार्यक्षम पथदिवे एलईडी ही योजना राबविण्‍यास मंजुरी दिलेली आहे. सदरच्‍या योजनेस महाउर्जा, पुणे यांचेकडून अनुदान व लक्षांक प्राप्‍त होत असतो. यामध्‍ये अपारंपरीक उर्जौस्‍त्रोत एनआरएसई अंतर्गत पर्यावरण समृध्‍द ग्राम योजना अंतर्गत व आदिवासी उप योजना अंतर्गत अशा वेगवेगळया ३ योजनांतर्गत निधि अंतर्गत ग्रामपंचायतींना उर्जा कार्यक्षम दिवे फिटींग्‍ज लावून देण्‍यात येतात. यासाठी महाउर्जाकडून अनुदान व लक्षांक मागणीकरण्‍यात आलेली होती. सदर अनुदानजिल्‍हा परिषदेला जमा झालेले आहे. त्‍याची ई-निविदा काढणेत येवून योजना पूर्ण करणे प्रगती पथावर आहे. 

ब)    सौर पथदिप सन २०१५-२०१६ मध्‍ये जिल्‍हा परिषद सेस निधितुन जिल्‍हयातील ६२ ग्रामपंचायतींना प्रत्‍येकी ३ सौरपथदिप एलईडी लावण्‍यात आले आहे. यासाठी जिल्‍हा परिषद सेस  योजनेतून अनुदान ८० टक्‍के एकुण रुपये २०.०० लक्ष खर्च झाले आहे व २० टक्‍के ग्रामपंचायत हिस्‍सा वसुल करण्‍यात आलेला आहे.

क)    पंचायत समिती कार्यालयांना सोलर पॉवर प्‍लँट प्रत्‍येकी १० किलोवॅट देणे.

जिल्‍हा वार्षिक योजना निधी सन २०१५-२०१६ व २०१६-२०१७ या अर्थिक वर्षातील १०० टक्‍के अनुदानावर जिल्‍हयातील एकूण ६ पंचायत समिती कार्यालये १) श्रीगोंदा (२) कर्जत (३) श्रीरामपूर (४) नेवासा (५) राहाता (६) अकोले या पंचायत समिती कार्यालयांना कामकाजासाठी सौर उर्जेची अखंडीत विज पुरवठा करण्‍याचे दृष्‍टीने प्रायोगिक तत्‍वावर प्रत्‍येकी १० किलोवॅट क्षमतेचे सोलर पॉवर प्‍लँट लावण्‍यात आलेले आहेत. तसेच सन २०१५-२०१६ व २०१६-२०१७ या वर्षात अधिक निधी उपलब्‍ध झालेने उर्वरीत पंचायत समिती १. राहुरी २. पाथर्डी ३. शेवगाव ४. जामखेड ५. नगर ६. पारनेर प्रत्‍येकी १० कि वॅट क्षमतेचा व मुख्‍यालय इमारतीसाठी  २० कि.वॅट क्षमतेचा लावणे साठी अंतिम मंजु-या प्राप्‍त असून ई- निविदा काढणे प्रगतीपथावर आहे.

      प्रत्‍येक संयत्रास अंदाजे १४.०० लक्ष अखर्च अपेक्षित आहे. या प्रत्‍येक संयत्रातुन दररोज ३५ ते ४० युनीट एवढी वीज पंचायत समिती कार्यालयास वापरास मिळणार आहे. तसेच सुटटीच्‍या कालावधीत अतिरिक्‍त होणारी वीज ही महावितरण कंपनीला विकली जाणार आहे असे नियोजन आहे. या ६ पंचायत समितीच्‍या प्रकल्‍पास एकुण अंदाजे ८१.६० लक्ष खर्च अपेक्षित आहे व जिल्‍हा परिषद मुख्‍यालयासाठी २७.२० लक्ष खर्च अपेक्षित आहे.

     

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                        राष्ट्रिय बायोगॅस व खत व्‍यवस्‍थापन कार्यक्रम सन २०१६ -२०१७

उददेश;------------उपलब्‍ध इंधनाची बचत पर्यावरण समतोल स्त्रीयांची दैनंदिन

               कष्‍टापासून मुक्‍ती ववेळेची बचत , आरोग्‍य सुधारणा व खताची

               उपलब्‍धता

अनुदान उपलब्‍धता;संयंत्राचे आकारमानानुसार व जमिनीच्‍या क्षेत्रानुसार अनुदान देय

              ) १ घनमीटरसाठी प्रति संयंत्र रक्‍कम रुपये ५५००

              ) २ ते ४ घनमीटरसाठी प्रति संयंत्र रक्‍कम रुपये ९०००

              ) शौचालय जोडल्‍यास अतिरिक्‍त अनुदान रुपये १२००

              ) स्‍वयंपाका व्‍यतिरिक्‍त इतर कारणासाठी गॅसचा वापर केल्‍यास

                अतिरिक्‍त अनुदान रक्‍कम रुपये ५०००

सन २०१६- २०१७ मधील उदिदष्‍ट २११५ दिनांक ३१ ऑेगस्‍ट २०१६ अखेर साध्‍य ९५

सन २०१६-२०१७ मधील उपलब्‍ध तरतुद रक्‍कम रुपये २,५७,८७,४७५/- निधी उपलब्‍ध झालेला आहे. सन २०१६-२०१७ या वर्षात अदयाप सदर रकमेतून खर्च झालेला नाही.

बायोगॅस संयंत्र उभारणी सन २०१६-२०१७

 अ क्र

तालुका

सन २०१६-२०१७ संयंत्रा उदिदष्‍ट

३१ ऑगष्‍ट २०१६ अखेर साध्‍य

1

अहमदनगर

१६५

०४

2

पारनेर

१७०

००

3

श्रीगोंदा

१६५

००

4

कर्जत

१२०

००

5

जामखेड

१००

०५

6

पाथर्डी

१२०

०२

7

शेवगांव

१६०

०१

8

नेवासा

१६०

०४

9

राहुरी

१६५

०५

10

श्रीरामपुर

१६५

०३

11

कोपरगांव

१५५

४०

12

संगमनेर

१७५

११

13

अकोला

१७५

०५

14

राहता

१२०

१५

 

एकूण

२११५

९५

TOP

        कृषि विभाग जिल्‍हा परिषद अहमदनगर

जिल्‍हा परिषद सेस योजना सन २०१६-२०१७ चे मुळ अंदाजपत्राक

 अ नं

तपशिल

उपलब्‍ध तरतुद (लाखात)

कृषि खाते अनिवार्य खर्च शेती गोदाम दुरुस्‍ती व देखभाल व गोदाम भाडे

२.००

एकूण अनिवार्य

२.००

शेतकरी मेळावे शेतकरी पुरस्‍कार     

७.००

शेतक-यांना 50 टक्‍के अनुदानावर ताडपत्री पुरवठा

२३.००

शेतक-यांना 50 टक्‍के अनुदानावर कडबाकुटटी पुरवठा

१२५.००

शेती विषयक प्रचार व प्रसिध्‍दी साहित्‍य तयार करणे व कार्यालयीन सादिल खर्च

३.००

शेतक-यांना 50 टक्‍के अनुदानावर ऑईल इंजिन/इलेक्‍ट्रीक मोटार/पेट्रोकेरोसीन इंजिन पुरवठा करणे  

१.००

कै वसंतराव नाईक जयंती साजरी करणे

०.२५

आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकरी कुटूंबाला रु.२००००/- प्रमाणे सानुग्रह अनुदान देणे- राज्‍य शासनाच्‍या मंजूरीस अधिन राहून.

५.००

९० टक्‍के अनुदानावर ग्रामपंचायतींना शवदाहीनी देणे

१५.००

१०

गळीत व मका विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मध्‍ये पुरवठा केलेल्‍या पीव्‍हीसी पाईप यांना २५ टक्‍के पुरक अनुदान देणे कामी तरतूद.

१०.००

११

अल्‍प भुधारक शेतक-यांना ५० टकके अनुदानावर सौर घगुती दिवे प्रकार २ पुरविणे.

१.००

१२

शेतक-यांना ५० टक्‍के अनुदानावर सायलो बॅग पुरविणे

२५.००

१३

सेंद्रिय शेती चर्चासत्र व मेळावे, कृषि पर्यटना अंतर्गत सहल कार्यक्रम राज्‍य शासनाचे मंजुरी अधिन राहून.

५.००

१४

ग्रामपंचायतींना ८० टक्‍के अनुदानावर सौर पथदिप पुरविणे

१.००

 

एकूण

२२३.२५

 

 

TOP

 

       

 

   बियाणे रासायनिक खत किटकनाशके यांचे परवाने मिळणेकरिता आवश्‍यक कागदपत्रे

 

 

TOP

 

 

          रासायनिक खत पुरवठा मागणी  रब्‍बी हंगाम सन  २०१६-२०१७    - २.८२ लाख मे.टन

       खरीप हंगामासाठी मंजूर आबंटन  माहे ऑगस्‍ट २०१६ अखेर १.६७ लाख मे.टन

     उपलब्‍ध रासायनिक खत मंजूर आबंटन  माहे ऑगस्‍ट २०१६ अखेर १.४५ लाख मे.टन

          गुणनियंत्राण दि ३१ ऑगस्‍ट  २०१६ अखेर लक्ष व साध्‍य

प्रकार               लक्ष                     साध्‍य

रासायनिक खत       ३०५                      १३०

बियाणे              ४५०                      २३६

किटकनाशके          ७९                       २३

 

 

 

 

                 कृषि विभागाची इतर महत्‍वाची कामे

@ बियाणे खते व किटकनाशकाचे परवाने निर्गमित करणे

@रासायनिक खतांची टक्‍के साठा तपासणी करणे

@ निविष्‍ठाचा दर्जा कायम राखण्‍यासाठी तपासण्‍या करणे नमुना काढणे व    

    आवश्‍यकतेनुसार  कार्यवाही करणे

 @शेतक-यांना वेगवेगळया पुरस्‍काराने सन्‍मानित करणे

 1-डॉ पंजाबराव देशमुख कृषि रत्‍न पुरस्‍कार

 2-वसंतराव नाईक कृषि भुषण पुरस्‍कार जिजामाता कृषि भुषण

 3-शेतीमित्र पुरस्‍कार

 4-शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कार

 5-उदयानपंडित पुरस्‍कार

   पिक कापणी प्रयोग

TOP