आदर्श गोपालक पुरस्‍कार सत्‍कार समारंभ सन २०१२-१३

आदर्श गोपालक पुरस्‍कार सत्‍कार समारंभ दिपप्रज्‍वलन करताना मा.अध्‍यक्ष, विठ्ठलराव लंघे पाटील, मा. उपाध्‍यक्ष सौ. मोनिकाताई राजळे, मा. सभापती, बाबासाहेब तांबे, मा. सभापती, सौ. हर्षदाताई काकडे व इतर मान्‍यवर

आदर्श गोपालक पुरस्‍कार वितरण करताना मा.अध्‍यक्ष, विठ्ठलराव लंघे पाटील, मा. उपाध्‍यक्ष सौ. मोनिकाताई राजळे, मा. सभापती, बाबासाहेब तांबे, मा. सभापती, सौ. हर्षदाताई काकडे व इतर मान्‍यवर

आदर्श गोपालक पुरस्‍कार वितरण करताना मा.अध्‍यक्ष, विठ्ठलराव लंघे पाटील, मा. उपाध्‍यक्ष सौ. मोनिकाताई राजळे, मा. सभापती, बाबासाहेब तांबे, मा. सभापती, सौ. हर्षदाताई काकडे व इतर मान्‍यवर

इंडियन सोसायटी फॉर व्‍हेटरीनरी सर्जरी अंतर्गत म.फु.कृ.वि. राहुरी येथील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. श्री. सुनिल तुंभारे, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी

राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत लघु अंडी उबवणुक सयंत्र वाटप योजना (लाभार्थी श्री. शेख अल्‍ताफ इब्राहिम)

राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत लघु अंडी उबवणुक सयंत्राव्‍दारे उबविण्‍यात आलेली अंडी

राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत लघु अंडी उबवणुक सयंत्राव्‍दारे उबवणुक करुन तयार केलेली पक्षी दाखवताना श्री. शेख अल्‍ताफ इब्राहिम

नाविण्‍यपुर्ण योजना (शेळीगट वाटप) शेळीगट १० + १ (लाभार्थी श्री. भानुदास एकनाथ शेळके)

श्री. शिवाजी कुंडलीक कोतळे यांना राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत बोकड वाटप करताना डॉ. एस.व्‍ही.पाठक, जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त व इतर अधिकारी

जनावरांच्‍या छावणीची पाहणी करताना मा. श्री.सचिन जगताप, सदस्‍य जिल्‍हा परिषद व डॉ. सुनिल तुंभारे, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी व इतर मान्‍यवर

जनावरांच्‍या छावणी, वाळकी, ता.नगर

श्री. रावसाहेब रामभाऊ ओहोळ यांना पशुवैद्यकिय दवाखाना सोनई यांचे मार्फत वाटप केलेल्‍या ज्‍वारी बियाण्‍याचा प्‍लॉट