कृषि विभाग जिलहा परिषद अहमदनगर विभागाचा आकृतीबंध सन

अ क्र

पदाचे नांव

मंजूर पदे

भरलेली पदे

रिक्‍त पदे

1

कृषि विकास अधिकारी

००

2

जिल्‍हा कृषि अधिकारी सामान्‍य

००

3

जिल्‍हा कृषि अधिकारी विघयो

००

4

मोहिम अधिकारी

०१

5

कृषि अधिकारी

२७

२७

००

6

विस्‍तार अधिकारी कृषि

४०

४०

००

7

कक्ष अधिकारी

००

8

कार्यालयीन अधिक्षक

००

9

सहा लेखाधिकारी

००

10

कनिष्‍ठ लेखाधिकारी

००

11

वरिष्‍ठ सहायक लेखा

००

12

वरिष्‍ठ सहायक

००

13

कनिष्‍ठ सहायक

००

14

वाहनचालक

००

15

परिचर

००

 

एकूण

८९

८८

०१

  श्री. एस.एस.साळवे, कृषि अधिकारी, पंचायत समिती, नेवासा हे दि. ११/७/२०१६ पासून सेवानिलंबीत असून त्‍यांचे सेवानिंलबन कालावधीत पंचायत समिती, संगमनेर हे मुख्‍यालय ठेवण्‍यात आलेले आहे.

श्री. के.बी.पागीरे, वरिष्‍ठ सहा. हे कार्यालयीन कामी अनाधिकृतपणे गैरहजर राहील्‍याने त्‍यांना दिनांक १६/९/२०१६ पासून सेवानिलंबीत करण्‍यात आले असून त्‍यांचे सेवानिलंबन कालावधीत पंचायत समिती, संगमनेर हे मुख्‍यालय ठेवण्‍यात आलेले आहे.

 

                कृषि विभग जिल्‍हा परिषद अहमदनगर विभागातील

 माहितीचा अधिकारी अधिनियम  अन्‍वये नेमणूक केलेले अधिकारी कर्मचारी यांची माहिती

अधिकारी सहायक शासकीय माहिती अधिकारी अपिलिय अधिकारी तेथील लोकप्राधिकारी च्‍या कार्यक्षेत्रातील यांची विस्‍तृत माहिती प्रकाशित करणे .

                    अ शासकीय जन माहिती अधिकारी

अ क्र

शासकीय माहिती अधिकारी यांचे नांव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्‍ता फोन इ मेल

अतिरिक्‍त अधिकारी

1

श्री. व्ही. आर. गायकवाड

जिल्‍हा कृषि अधिकारी

जिल्‍हा परिषद

जिल्‍हा परिषद अनगर फोन 0241-2353693

ado.nagar@rediffmail.com

 

                     सहायक शासकीय जन माहिती अधिकारी

अ क्र

सहायक शासकीय माहिती अधिकारी यांचे नांव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्‍ता फोन इ मेल

1

श्री पी एस नेटके

कक्ष अधिकारी

जिल्‍हा परिषद

जिल्‍हा परिषद अनगर फोन 241-2353693 ado.nagar@rediffmail.com

                         प्रथम जन अपिलिय अधिकारी

अ क्र

अपिलिय अधिकारी यांचे  नांव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्‍ता फोन इ मेल

यांच्‍या अधिकनस्‍त शासकीय माहिती अधिकारी

1

श्री व्हि एन नलगे

कृषि विकास अधिकारी

जिल्‍हा परिषद

जिल्‍हा परिषद अनगर फोन 0241-2353693 ado.nagar@rediffmail.com

अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी

 

सन 2016 या वर्षात अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये तालुकानिहाय पउलेला पाऊस (ऑगष्‍ट १६ अखेर)

                                                                      सन २०१६

तालुका

सरासरी

प्रत्‍यक्ष

 

प्रत्‍यक्ष

टक्‍केवारी

अहमदनगर

५२४.३

३९०.००

७४.३८

पारनेर

४७३.९

९०.००

१८.९९

श्रीगोंदा

४४८.६

२४१.००

५३.७२

कर्जत

५०५.०

३०९.३०

६१.२५

जामखेड

६२६

३९३.७०

६२.८९

पाथर्डी

५५०.८

३३१.००

६०.०९

शेवगांव

५६३.०

४६६.३०

८२.८२

नेवासा

५३१.३

२०७.००

३८.९६

राहुरी

४७९.७

३२६.४०

६८.०४

श्रीरामपुर

४६९.९

३८६.९

८२.३४

कोपरगांव

४४०.२

३२३.३०

७३.४४

संगमनेर

४१६.६

२८६.००

६८.६५

अकोला

४९३.६

८८७.००

१७९.७०

राहता

४४०.२

३१८.००

७२.२४

एकूण

४९७.४

५५३.९९

७१.१७

 

 

 

 

 

 

                 माहिती अधिकार माहिती

                           कलम  २ एक नमुना  ()

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्‍वये विभागवार लोकप्राधिकारी यांची यादी

शासकीय विभागाचे नांव:- कृषि विभाग जिल्‍हा परिषद अहमदनगर

                                            कलम २ एच a/b/c/d

अ क्र  लोकप्राधिकारी संस्‍था          संस्‍थाप्रमुखाचे नांव           विभाग/पत्‍ता

 1 जिल्‍हा परिषद अहमदनगर  मुख्‍य कार्यकारी अधिकारी   जिल्‍हा परिषद अहमदनगर

                                             कलम २ एच नमुना ()

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्‍त लोकप्राधिकारी संस्‍थांची यादी

शासकीय विभागाचे नांव:- कृषि विभाग जिल्‍हा परिषद अहमदनगर

                      कलम २ एच (i) (ii)  अंतर्गत

अ क्र  लोकप्राधिकारी संस्‍था          संस्‍थाप्रमुखाचे नांव           विभाग/पत्‍ता

 1 जिल्‍हा परिषद अहमदनगर  मुख्‍य कार्यकारी अधिकारी   जिल्‍हा परिषद अहमदनगर

 

 

 

 

 

 

                        संगणकीकरणासाठीचा कृती आराखडा

कलम 4 (1) (a)  अनुसार संगणकी करणाद्वारे कृती आराखडा तयार करणे उपलब्‍ध साधन  सामुग्रीचा उपयोग करुन प्रत्‍येक लोक प्राधिकारी  संस्‍थांनी पुढील मार्गदर्शक सुचनांचा वापर करुन अभिलेखाचे संगण्‍कीकरणाचा कृती आराखडा तयार करावा

कृती आराखडयासाठीच्‍या मार्गदर्शक सुचना

१ संगणकी करणाचे तीन टप्‍पे

 :  0  कलम ४ अंतर्गत अनिवार्य प्रकाशनाचे कार्य

    0 महत्‍वाच्‍या लोकाभिमुख विभागाच्‍या कार्यप्रणालीची माहिती संगणकीकृत करणे:

    0  उर्वरित माहितीचे संगणकी करण करणे:

२ :  संगणकी करणाचे विविध टप्‍पे

    0 विशिष्‍ट विषयाचे प्राधान्‍याने संगणकीकरण:

    0 संगणकी करणासाठी अर्थिक तरतुद:

    0 संगणकी करणासाठी कालावधी निश्‍चीत करणे:

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मुख्‍य कार्यकारी अधिकारी

अति मुख्‍य कार्यकारी अधिकारी

कृषि विकास अधिकारी

ญญญญญญญญญญญญญญญญญญญญญญ_____________________________________________________

           

          

 

जि कृ अ (सामान्‍य)

 

जि कृ अ (विघयो)

मोहिम अधिकारी

 

 

 

-----------------

--------------

 

 

कक्ष अधि

स ले अ

कृ अ

कृ अ

कृ अ

 

 

अधिक्षक

व सहा ले

क सहा

व सहा

कलेअ

 

 

 

व सहा

व सहा

क सहा

 

क सहा

व सहा

 

 

 

 

 

 

क सहा

क सहा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                              कलम 4  (1 )  ()

अहमदनगर येथील कृषि विभाग या कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांची नावे व पत्‍ता व त्‍यांचे मासिक वेतन

अ क्र

पदनाम

अधिकारी/कर्मचारी यांचे नांव

वर्ग

रुजू दिनांक

दुरध्‍वनी क्रमांक /फॅक्‍स/ईमेल

मुळ वेतन

कृषि विकास अधिकारी

श्री व्हि एन नलगे

०१/०१/२०१३

९४२२०३२७२६

३०९५०

जिल्‍हा कृषि अधिकारी(सामान्‍य )

श्री. व्ही. आर. गायकवाड

१५/०६/२०१५

९४२२२३९७८२

३०३६०

जिल्‍हा कृषि अधिकारी(विघयो  )

श्री. ए.एस. संकपाळ

०८/०७/२०१४

९४२३१६३८७९

३६३७०

मोहिम अधिकारी

रिक्त

-

-

-

कृषि अधिकारी

श्री. पी.डी. साळवे

१२/०९/२०१४

७५८८०९२९७३

२३९३०

कृषि अधिकारी

श्री एस आर इंदूलकर

१७/०६/२००८

९४२३७९०९२९

२९०६०

कृषि अधिकारी

श्री. एस.एस. दुगम

१५/०१/२०१५

८४४६७१८७५७

१६२४०

कक्ष अधिकारी

श्री पी एस नेटके

०१/१०/२०१३

९४२३४२८८४८

२१०३०

कार्यालयीन अधिक्षक

श्रीम. एस.एस. ढोकळे

०१/०९/२०१४

९४२१५८५८८४

१७६४०

११

सहा लेखाधिकारी

श्री. ए.एस. ननावरे

०१/०९/२०१२

९४२०६४२८४४

२१८२०

११

क लेखाधिकारी

श्री एस के दगडे

०८/०२/२०१३

९६२३२३०६६६

१८७५०

१२

वरिष्‍ठ सहायक

श्रीम. एस.एस. शिर्के

११/०९/२०१५

८१४९४९०३४५

१८६९०

१३

वरिष्‍ठ सहायक

श्री एस एन घोडके

०१/०६/२०१२

९२२६४७१२४७

१३६९०

१४

वरिष्‍ठ सहायक

श्री पी एल देशपांडे

२९/०६/२०१२

९२२६८४३८६०

२०४१०

१५

वरिष्‍ठ सहायक

श्री. यु.एस. मुंगी

०१/०७/२०१४

९०११६०७४९८

१८३५०

१६

वरिष्‍ठ सहायक

श्री. के.बी. पागीरे

१०/११/२०१४

९८८१३२६५३१

१२१६०

१७

कनिष्‍ठ सहायक

श्री एल.बी.गोरड

०१/०६/२०१६

८९७५४४२४०५

१९६६०

१८

कनिष्‍ठ सहायक

श्री. बी.बी.साठे

१२/०९/२०१६

९९६०५९८६०७

६४२०

१९

कनिष्‍ठ सहायक

श्री. एस.एन. पटारे

१२/०९/२०१४

९९६०९१६२९७

१०१३०

२०

कनिष्‍ठ सहायक

श्रीम. बी.वाय. शेख

१२/०९/२०१४

९२२६२४५०२०

१८७५०

२१

कनिष्‍ठ सहा

श्री. ए.एन. सोनवणे

२३/०७/२०१५

८२७५१९१६४२

७९७०

२२

वाहनचालक

श्री आर.पी. आरोळे

०६/०७/२००१

९८६०५८२३४७

१३३८०

२३

परिचर

श्री सी एस भिंगारदिवे

०३/०७/२००१

७७७००५२४७६

१२६००

२५

परिचर

श्रीम एम एम वाळूंजकर

०१/०७/२०००

७३५०७२५५९७

१२०००

२५

परिचर

श्रीम पी व्‍ही राठोड

१७/०९/२०१३

७८४१९८२७५६

७७७०

 

                       कलम 4 (1 )()

अहमदनगर येथील कृषि विभाग जि प अ नगर कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्राक खर्चाचा तपशिल यांची विस्‍तृत माहिती प्रकाशित करणे

अंदाजपत्रकाच्‍या प्रतिचे प्रकाशन-

अनुदानाच्‍या वितरणाच्‍या प्रतिचे प्रकाशन-  

अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन

अनुदान (लाखात)

नियोजित बाब (क्षेत्र व कामाचा तपशिल)

अधिक अनुदान अपेक्षित असल्‍यास रुपयात

अभिप्राय

राज्‍यपुरस्‍कृत पिक संरक्षण योजना

५.००

पिकसंरक्षण औजारे कांदा व किटकनाशके पुरवठा

--

१०० टक्‍के राज्‍यपुरस्‍कृत योजना

अनु जाती उपयोजना विघयो

६६५.००

वैयक्तिक लाभाची योजना

 

 

टीएसपी/ ओटीएसपी योजना

१३२.००

वैयक्तिक लाभाची योजना

 

 

राष्ट्रिय बायोगॅस

२५७.८७

वैयक्तिक लाभाची योजना

 

केंद्र पुरस्‍कृयो

जि प सेस

२२३.२५

एचटीपीईस्‍प्रेपंप

 

 

महामहाउर्जा (जिल्हा नियोजन मंडळ)

  १०८.८०

    सौर पथदीप व पंचायत समिती कार्यालय सौर विद्युतीकरण

 

 

 

 

 

 

               कलम  4 (1)  ()

अहमदनगर येथील कृषि विभाग जि प अ नगर कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्राक व खर्चाचा तपशिल याची विस्‍तृत माहिती प्रकाशित करणे अंदाजपत्राकाचा प्रतिचे प्रकाशन अनुदानाच्‍या वितरणाच्‍या प्रतिचे प्रकाशन

अ क्र

अंदाजप‍त्रकिय शिर्षाचे वर्णन

अनुदान

नियोजित बाब क्षेत्रा व कामाचा तपशिल

अधिक अनुदान अपेक्षित असल्‍यास रुपयात

अभिप्राय

2401-0163 लेखाशिर्ष मागणी क्रमांक डी-3 -2401 पिक संवर्धन  001-संचालन व प्रशासन  0007 जि प अस्‍थापना अनुदान वाटप

 

१७०.७९

  

जिल्‍हा अस्‍थापना अनुदान

 

 

2401-2442 मागणी क्रमांक डी-3 2401 पिकसंवर्धन 800 इतर खर्च  0002   विघयो खाली खते बियाणे इ

 

३९.९३

 

जिल्‍हा अस्‍थापना अनुदान

 

 

मागणी क्रमांक डी-3 2401 पिकसंवर्धन 800 दोन पंचवार्षिक योजनांतर्गत योजना विघयो  00 03 वि घ योजनेतील खते बिबियाणे इत्‍यादीसाठी अर्थसहाय  43 अर्थसहाय  2401-1114

६६५.००

वि घ योजनेंतर्गत संपुर्ण जिल्‍हयातील अनु जाती नवबौध्‍द शेतक-यांना अनुदान वितरित करण्‍यासाठी

 

 

मागणी क्र डी 2401 पिकसंवर्धन  वा यो जनजाती क्षेत्राबाहेरील योजना 800 इतर खर्च  01 शेतीकरीता अनुदानाचे वितरण /सुधारित औजारे व उपकरणे यासाठी अर्थसहाय  01  01 राज्‍य योजनांतर्गत योजना  2401-1965

५५.००

ओटिएसपी योजना नगर जिल्‍हयातील आदिवासी शेतक-यासाठी अनुदान देणे

 

 

मागणी क्र डी 5 2401 पिकसंवर्धन व वा यो 800 इतर खर्च 02 कृषि विकास अधिकारी निरनिराळया कार्यक्रमाकरीता वित्तिय सहाय  02 01 राज्‍य योजनांतर्गत योजना 2401-2184 43 अर्थसहाय

७७.००

टिएसपी योजना नगर जिल्‍हयातील आदिवासी क्षेत्राक्तील शेतक-यासाठी अनुदान देणे

 

 

 

कलम 4 (1)  (b)  (I)

जिल्‍हा परिषद अहमदनगर येथील कृषि विभाग कार्यालयातील कार्य व कर्तव्‍ये यांचा

                              तपशिल

----------------------------------------------------------------------------------

कार्यालयाचे नांव::-           कृषि विभाग: जिल्‍हा परिषद अहमदनगर

पत्‍ता:-                    जिल्‍हा परिषद अहमदनगर

कार्यालयप्रमुख:-             कृषि विकास अधिकारी जिल्‍हा परिषद अहमदनगर

शासकीय विभागाचे नांव:-               कृषि विभाग

कोणत्‍या मंत्रालयाच्‍या खात्‍याच्‍या अधिनस्‍त:-कृषि व पशुसंवर्धन

कार्यक्षेत्र:- अहमदनगर जिल्‍हा भौगोलिक अहमदनगर जिल्‍हा कार्यानुरुप अहमदनगर

विशिष्‍ठ कार्य:-                       शेतीचा विकास करणे

विभागाचे ध्‍येय/ धोरण:-कृषि विषयक विकास कामाचे नियोजन व अंमलबजावणी करणे

धोरण:-              कृषि विषयक विकास कामाचे नियोजन व अंमलबजावणी करणे

सर्वसंबंधित कर्मचारी:-  कृषि विकास अधिकारी कृषि अधिकारी वि अ (कृषि) व इतर

                                        कर्मचारी

कार्य:-               कृषि विकासाचे कार्य

कामाचे विस्‍तृत स्‍वरुप:- संपुर्ण जिल्‍हयातील कृषि विषयक कामकाज

मालमत्‍तेचा तपशिल:-   इमारती व जागेचा तपशिल जि प अहमदनगर  इमारत

उपलब्‍ध सेवा:-        निविष्‍ठा दुकानदाराचे परवाने देणे शेतीविषयक औजारे

                    शेतक-यांना पुरविणे

संस्‍थेच्‍या संरचनात्‍मक तक्‍त्‍यामध्‍ये कार्यक्षेत्राचे प्रत्‍येक स्‍तरावरचे तपशिल – जिल्‍हा स्‍तर- कृषि विकास अधिकारी 2- तालुका स्‍तर- गट विकास अधिकारी

साप्‍ताहिक सुटटी- व विशिष्‍ठ सेवेसाठी ठरविलेल्‍या वेळा- प्रत्‍येक रविवार व दुसरा व

                                               चौथा शनिवार

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                             कलम 4  (1 ) (b ) (II )नमुना ( )

जिल्‍हा परिषद अहमदनगर येथील कृषि विभाग या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्‍या अधिकाराचा तपशिल

अ क्र

पदनाम

अधिकार/

तांत्रिक

कोणत्‍या कायदा/नियम/शासन निर्णय/परिपत्राकनुसार

अभिप्राय

1

कृषि विकास अधिकारी

,००,००१/- ते १०,००,०००/-

ग्राम विकास विभागा कडील शासन निर्णयक्र. झेडपीए/२०१२/प्रक्र/६८०/वित्‍त-९ दिनांक ३१ जानेवारी२०१३.

 

 

अ क्र

पदनाम

अधिकार/

प्रशासकीय

कोणत्‍या कायदा/नियम/शासन निर्णय/परिपत्रकनुसार

अभिप्राय

1

कृषि विकास अधिकारी

वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांच्‍या रजा मंजूरी वेतनवाढ मंजूरी तसेच प्रा फंड  अग्रिम मंजूर करणे तात्‍पुरते सेवानिवृत्‍ती वेतन मंजूर करणे कर्मचा-यांना किरकोळ स्‍वरुपाच्‍या शिक्षा करणे विविध शेतीयोजनांना मंजूरी देणे इ

महाराष्‍ट नागरी सेवा (रजा) नियम 1981 म ना से (वेतन) नियम 1981 म जि प सर्व-साधारण भ नि नि नियम 1966 म ना से/ (निवृत्‍तीवेतन) नियम 1982

 

2

पदनाम

अधिकार/फौजदारी

कोणत्‍या कायदा/नियम/शासन निर्णय/परिपत्रकनुसार

अभिप्राय

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; लागू नाही;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;

 

 

  

                         कलम 4  (1 ) (b ) (II )नमुना ( )

जिल्‍हा परिषद अहमदनगर येथील कृषि विभाग या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्‍या कर्तव्‍याचा तपशिल

अ क्र

पदनाम

कर्तव्‍य

कोणत्‍या कायदा/नियम/

शासन निर्णय/

परिपत्रकानुसार

अभिप्राय

1

कृषि विकास अधिकारी

जिल्‍हा परिषदेमधील मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्राणाखाली हे अधिकारी काम करतील यांच्‍या कामाचे स्‍वरुप खाली नमुद केल्‍याप्रमाणे राहिल

1-       जिल्‍हा पातळीवरील कृषि विकासाचे नियोजन करुन त्‍याची अंमलबजावणी करणे हे त्‍यांचे काम राहील यासाठी जिल्‍हयातील कृषि उत्‍पादन क्षमतेची पंचायत समितीवार गाववार माहिती त्‍यांनी गोळा करुन नेहमी अदययावत ठेवली पाहिजे त्‍याचप्रमाणे कृषि विकास करण्‍यासाठी चालू असलेल्‍या योजनांची अंमलबजावणी करण्‍यासाठी ज्‍या सहकारी किंवा इतर संस्‍था जिल्‍हयात काम करीत असतील त्‍यांचेबध्‍दल तपशिलवार माहिती गोळा करुन ती अदययावत ठेवणे हे त्‍यांचे काम राहील

2-       कृषि विकासाच्‍या योजना सर्वसाधारणपणे पंचायत समितीमार्फत कार्यान्वित केल्‍या जातात त्‍यांना योग्‍य ते मार्गदर्शन करुन त्‍यांचे कामकाजावर देखरेख ठेवणे या योजना कार्यान्वित करताना पंचायत समित्‍यांना येणा-या सर्व त-हेच्‍या अडचणी सोडवण्‍याचे उपाय सुचविण्‍याची कार्यवाही त्‍यांना करावी लागेल

3-       या योजना संबंधिच्‍या प्रगतीचा अहवाल वरिष्‍ठांना नियमितपणे पाठविण्‍याची मुख्‍य जबाबदारी कृषि विकास अधिकारी यांची आहे ती जबाबदारी पार पाडण्‍यासाठी त्‍यांनी जिल्‍हा परिषदेतील संबंधित शाखांची मदत घ्‍यावी व काही अडचणी असल्‍यास त्‍या मुख्‍य कार्यकारी अधिका-यांच्‍या संमतीने सोडवाव्‍यात

4-       कृषि उत्‍पादन कार्यक्रम पार पाडण्‍यासाठी शासनाचे संबंधित विभाग व इतर सहकारी व खाजगी संस्‍था यांचेबरोबर घनिष्‍ठ संबंध ठेवावा व या सर्वांचा समन्‍वय साधण्‍यासाठी मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांना मदत करावी

5-       शेतक-यांच्‍या दैनंदिन अडचणीची नोंद घेऊन त्‍याची कल्‍पना शासनाच्‍या कृषि विभाग व कृषि विदयापिठाला दयावी व त्‍या अडचणी सोडवण्‍यासाठी जरुर ती मदत घ्‍यावी

      वरील कामासाठी शासनाच्‍या कृषि विभागातील जे अधिकारी मदतनिस दिलेले आहेत त्‍यांना योग्‍य ते मार्गदर्शन करणे व त्‍याच्‍या कामावर देखरेख ठेवण्‍याची जबाबदारी कृषि विकास अधिकारी यांच्‍यावर राहील

शासन परिपत्राक क्र आकृवि/4268/20501/ट/ दिनांक 23/10/1969

 

2

जिल्‍हा कृषि अधिकारी

जिल्‍हा परिषदेमधील कृषि विकास अधिका-याच्‍या नियंत्राणाखाली हे अधिकारी काम आणि त्‍यांचेकडे खालील विषयासंबंधिच्‍या सर्व योजनांचे कामकाज राहील

1-संखाद उत्‍पादन-शेतक-यांना स्‍थानिक संस्‍थांना या विषयी प्रशिक्षण देणे आणि त्‍यांच्‍या अडचणी सोडविणे उत्‍पन्‍न केलेल्‍या संखादची प्रतवारी करुन उत्‍तेजनार्थ बक्षिसे देणे यासंबंधि कार्यान्वित होत असलेल्‍या सर्व योजनांची योग्‍य अंमलबजावणी करणे

2-रासायनिक खते- जिल्‍हयाला लागणा-या खतांचा वार्षिक अंदाज करुन कृषि संचालनालय व शासनास कळवणे फर्टिलायझर कंटोल ऑर्डरनुसार रासायनिक खताची प्रत तपासण्‍यासाठी योग्‍य ती कार्यवाही करणे रासायनिक खताच्‍या कायदयानुसार विक्रेत्‍यावर जरुर ती देखरेख ठेवणे जिल्‍हयाच्‍या रासायनिक खत समितीबध्‍दल जरुर ती कार्यवाही करणे  रासायनिक खते साठविणा-या संस्‍थाशी संपर्क साधून खत पुरवठा वेळेवर होतो की नाही हे पहाणे व वरिष्‍ठांना अहवाल पाठवणे रासायनिक खतासंबंधि वेळोवेळी शासनाने कृषि संचालक यांनी आखलेल्‍या धोरणांची व योजनांची अंमलबजावणी करणे

3-बी उत्‍पादन व वाटप- तालुका बीज गुणन केंद्रामधून दिलेल्‍या पायाभुत बियांणांची वाढ शेतक-यांच्‍या शेतावर करुन त्‍या बियणांच्‍या पुढील वाणाची व्‍यवस्‍था करणे बियाणातील भेसळ काढण्‍यासाठी कर्मचा-यांना योग्‍य ते प्रशिक्षण देणे व शिफारस केलेल्‍या वाणाची किंवा जातीचे अत्‍यंत शुध्‍द प्रतीचे बियाणे सर्व शेतकरी वापरतील या बध्‍दल योजना आखणे व त्‍याची अंमलबजावणी करणे

4-शेती व औजारे-सुधारित शेती औजारे या विषयो शेतक-यांच्‍या मागण्‍या एकत्रित करुन त्‍या शासनाच्‍या कृषि विभागास कळवणे व या संबंधिच्‍या योजनांची अंमलबजावणी करणे

5-कर्ज पुरवठा- शेतक-यांना दिर्घ मध्‍यम व अल्‍प मुदतीचे कर्ज देणा-या संस्‍थाशी संपर्क ठेवून याबाबतीत शेतक-यांना येणा-या अडचणी दुर करणे व कर्ज पुरवठयाची योग्‍य व्‍यवस्‍था करणे

6-बागायत वाढ- विहिर खोदण्‍याची योजना पाटपाण्‍याची योजना वगैरेसारख्‍या योजना हाताळणे पाटस्‍थळ विभागातील सिंचन गटाचा कार्यभार आखून तो पार पाडण्‍याची कार्यवाही करणे

7-पडीक जमिनी लागवडीस आणणे- वरील विषयाबाबत निरनिराळया योजना शासनामार्फत जिल्‍हा परिषदेकडे सुपुर्त केल्‍या जातात किंवा जिल्‍हा परिषद स्‍वखर्चाने काही योजना घेत असतात या सर्व योजनांच्‍या आखणीचे काम व तांत्रिक व हिशेबी काम जिल्‍हा शेतकी अधिकारी यांनी पहावे

8-कृषि विकास अधिकारी श्‍यांनी त्‍यांचेवर सोपविलेली इतर सर्व कामे जबाबदारीने पार पाडणे

शासन परिपत्राक क्र आकृवि/4268/20501/ट/ दिनांक 23/10/69

 

3

मोहिम अधिकारी

जिल्‍हा परिषदेमधील कृषि विकास अधिका-याच्‍या नियंत्राणाखाली हे अधिकारी काम आणि त्‍यांचेकडे खालील विषयासंबंधिच्‍या सर्व योजनांचे कामकाज राहील

1-शेतक-यांचे प्रशिक्षणच्‍या विषयी शासनाच्‍या कृषि विभागाच्‍या अथवा कृषि विदयापिठाच्‍या ज्‍या योजना असतील त्‍या कायार्न्वित करण्‍यास मदत करणे जिल्‍हा परिषदांनी स्‍वतची योजना आखल्‍यास त्‍याचा आराखडा करुन त्‍यावर देखरेख ठेवणे

2-सर्वसाधारण कृषि विस्‍तार कार्य- शेती प्रदर्शने भरवणे शेतक-यांचे मेळावे घेणे शेतीसंस्‍थांना विस्‍तार कार्य करण्‍यास योग्‍य ती मदत करणे निरनिराळी प्रकाशने छापून ती वाटणे  वगैरे याबाबतीत कृषि माहिती अधिका-याप्रमाणे सर्व कामे मोहिम अधिकारी यांनी करावीत

3-प्रात्‍यक्षिके- प्रात्‍यक्षिक बाबत राज्‍य शासनाच्‍या कृषि विदयापिठाच्‍या अथवा केंद्र शासनाच्‍या ज्‍या योजना असतील त्‍यास मदत करणे त्‍याशिवाय जिल्‍हा परिषदा स्‍वखर्चातून  प्रात्‍यक्षिके घेत असल्‍यास त्‍यांची आखणी करुन त्‍यावर देखरेख ठेवणे

4-सधन शेती योजना-या योजनेमध्‍ये काची हंगामवार आखणी करणे शेती आराखडा तयार करणे व संबंधित संस्‍थाशी संपर्क ठेवून योजना सुरक्षितपणे पुर्ण करणे हे मुख्‍य काम राहील या योजनेच्‍या मुल्‍यमापनासंबंधिच्‍या कामाबाबत कृषि विभागास तरुर ती मदत करणे

5-पिकसंरक्षण- हि योजना आखून त्‍यानुसार औषधाचा साठा करणे पिकसंरक्षणाच्‍या कायदयाखाली सर्व तरतुद करणे ज्‍या मोहिमा हाती घेतल्‍या असतील त्‍या कार्यान्वित करणे

6-पिकस्‍पर्धा व इतर स्‍पर्धा- पिकस्‍पर्धा बाबत हंगामात पिकस्‍पर्धा पंधरवडा पाळून स्‍पर्धकाचे जास्‍तीत जास्‍त अर्ज गोळा करणे शेतक-यांना जरूर ते मार्गदर्शन करणे कार्यक्रमावर देखरेख ठेवून बक्षिसाचे क्रमांक ठरविणे

7-वरील विषयावर निरनिराळया योजना शासनामार्फत जिल्‍हा परिषदाकडे सुपर्द केल्‍या जातात अथ्‍वा जिल्‍हा परिषदा काही योजना स्‍वखर्चाने घेत असतात या सर्व योजनांच्‍या आखणीचे काम व तांत्रिक आणि हिशेबी काम मोहिम अधिका-यांनी पहावे हिशेबी कामाची सर्व जबाबदारी त्‍यांचेवर राहील आणि याबाबत जी मदत लागेल ती जिल्‍हा परिषदकडून त्‍यांना मिळवावी त्‍यांचेकडे दिलेल्‍या योजनांची कार्यवाही पंचायत समितीमार्फत केली जात असल्‍यास त्‍यावर देखरेख ठेवणे

8-कृषि विकास अधिकारी यांनी त्‍यांचेवर सोपविलेली इतर सर्व कामे जबाबदारीने पार पाडणे

शासन परिपत्राक क्र आकृवि/4268/20501/ट/ दिनांक 23/10/1969

 

4

जिल्‍हा कृषि अधिकारी विघयो

जिल्‍हा परिषदेमधील कृषि विकास अधिका-याच्‍या नियंत्राणाखाली हे अधिकारी काम आणि त्‍यांचेकडे खालील विषयासंबंधिच्‍या सर्व योजनांचे काम राहील

1-विशेष घटक योजना /ओटीएसपी/ टिएसपी  या योजनेतील लाभार्थ्‍याची निवड करणे

2-अनुदान प्रस्‍ताव प्राप्‍त करुन घेऊन त्‍याची छााणणी करुन पस्‍तावास मान्‍यता देणे

3-तालुकापातळीवरील कामाना भेटी देऊन कामाची पहाणी करणे

4- या योजनेतील शेतक-यांना औजारे बिबियाणे  व खते पुरविणे तसेच कृषि विकास अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे पहाणे

शासन परिपत्राक क्र आकृवि/4268/ट/

दिनांक 23/10/69

 

5

कृषि अधिकारी बायोगॅस

जिल्‍हा परिषदेतील कृषि विकास अधिकारी यांचे अधिनस्‍त काम करतील व त्‍यांचेकडेस खालील प्रमाणे विषयाचे काम राहील

1-गोबरगॅस प्रस्‍तावास मंजूरी देणे

2-गोबरगॅसची प्रत्‍यक्ष लाभार्थी यांचे शेतावर जाऊन पहाणी करणे

3-लाभार्थीच्‍या तक्रारीचे निराकरण करणे व प्‍ल्‍ँटसंबधि मार्गदर्शन करणे

4-लाभार्थीना अनुदान वाटप करणे

 समविकास कार्य हरियाली महाउर्जा योजनांचे कामकाज पहाणे तसेच कृषि विकास अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेले कामे करणे

कार्यालयीन आदेशाप्रमाणे

 

6

कृषि अधिकारी

जिल्‍हा परिषदेमधील कृषि विकास अधिकारी यांचे अधिनस्‍त काम करतील व त्‍यांचे कक्षेत खालीलप्रमाणे विषयांचे काम राहील

1-पिकपहाणी व पिकपरिस्थितीचा अहवाल तयार करुन शासनास सादर करणे

2-पाऊस अहवाल नियमित आयुक्‍तालयास सादर करणे

3-शेतकरी मासिक वर्गणीदार वाढविणेसंबंधि कार्यवाही करणे

4'शेतीप्रदर्शने भरविणे व शेतक-यांना पिकाविषयी मार्गदर्शन करणे तसेच कृषि विकास अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेले कामे करणे

कार्यालयीन आदेशाप्रमाणे

 

7

कृषि अधिकारी

जिल्‍हा परिषदेमधील कृषि विकास अधिकारी यांचे अधिनस्‍त काम करतील व त्‍यांचे कक्षेत खालीलप्रमाणे विषयांचे काम राहील

1-पिककापणी प्रयोगाचे प्रशिक्षण देणे

2-नैसर्गिक आपत्‍तीची माहिती संकलित करुन अहवाल आयुक्‍तालयास सादर करणे

3-मिनिकिटचे वाटप करणे

4-नैसर्गिक आपत्‍ती संदर्भात आलेले तारांकित प्रश्‍नाना उत्‍तरे देणे तसेच कृषि विकास अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेले कामे करणे

कार्यालयीन आदेशाप्रमाणे

 

8

विस्‍तार अधिकारी कृषि

जिल्‍हा परिषदेमधील कृषि विकास अधिकारी यांचे अधिनस्‍त काम करतील व त्‍यांचे कक्षेत खालीलप्रमाणे विषयांचे काम राहील

1-जिल्‍हा परिषद सेस योजना राबविणे

कार्यालयीन आदेशाप्रमाणे

 

9

स ले अ

1-कृषि विभागातील अर्थिक बाबीवर नियंत्राण

2-आलेल्‍या अनुदनाचा ताळमेळ घालणे

3-खर्चाचा अहवाल सादर करणे

4-तालुकापातळीवर अनुदानाचे वाटप करणे

5-स्‍थानिक निधी पंचायत राज ए जी मुंबई ऑडीट शकाची पुर्तता करणे

6-कृषि विकास अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेले कामे करणे

कार्यालयीन आदेशाप्रमाणे

 

10

क ले अ बायोगॅस

1-बायोगॅस योजनांचा सर्व अर्थिक व्‍यवहार पहाणे

2-खर्चाचा मासिक प्रगती अहवाल सादर करणे तसेच कृषि विकास अधिकारी यांनी सांगितलेले सर्व कमे करणे

कार्यालयीन आदेशाप्रमाणे

 

11

कलेअ 

 वि घ यो

1- विशेष घटक योजने संदर्भात सर्व अर्थिक बाबीचे कामकाज करणे तसेच कृषि विकास अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज करणे

कार्यालयीन आदेशाप्रमाणे

 

12

व सहा

क सहा

कार्यालयीन आदेशाप्रमाणे वेळोवेळी दिलेल्‍या आदेशाप्रमाणे कामकाज करणे तसेच कार्यालय प्रमुखांनी ऐनवेळी सांगितलेले कामकाज करणे

कार्यालयीन आदेशाप्रमाणे

 

13

कक्ष अधिकारी /अधिक्षक

1-       कार्यालयात येणा-या कर्मचा-यावर नियंत्राण ठेवणे

2-       अस्‍थपनाविषयक कामकाजावर नियंत्राण ठेऊन संबंधित अस्‍थपना लिपिकाकडून कामकाज करुन घेणे

3-       कर्मचारी दप्‍तरतपासणी करणे

4-       हजेरी पत्रकाची नियमित तपासणी करुन गैरहजर कर्मचा-यावर कार्यवाही करणे

5-       तसेच कार्यालय प्रमुखाने वेळोवेळी सांगितलेले कामकाज करणे

कार्यालयीन आदेशाप्रमाणे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 ( 1)  (    ) नमुना ( iii)

कामाची कालमर्यादा एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ काम पुर्ण होण्‍यासाठी

अ क्र

कामाचे स्‍वरुप

कालावधी दिवस

कामासाठी जबाबदार अधिकारी

अभिप्राय

1

राज्‍यपुरस्‍कृत फलोत्‍पादन पिक संरक्षण योजना

१/४/२०१६ ते ३१/३/२०१७

कृषि विकास अधिकारी जिल्‍हा परिषद अहमदनगर

 

2

अनु जाती उपयोजना विघयो

१/४/२०१६ ते ३१/३/२०१७

कृषि विकास अधिकारी जिल्‍हा परिषद अहमदनगर

 

3

टीएसपी/ओटीएसपी योजना

१/४/२०१६ ते ३१/३/२०१७

कृषि विकास अधिकारी जिल्‍हा परिषद अहमदनगर

 

4

राष्‍ट्रीय बायोगॅस योजना

१/४/२०१६ ते ३१/३/२०१७

कृषि विकास अधिकारी जिल्‍हा परिषद अहमदनगर

 

 

 

 

 

              

                    कलम 4  ( 1)(Xii)   नमुना (  )

जि प अहमदनगर येथील कृषि कार्यालयातील अनुदान वाटपाच्‍या कार्यक्रमाची कार्यपध्‍दती सन २०१६-२०१७ या वर्षासाठी प्रकाशित करणे

          आवश्‍यक वार्षिक उत्‍पन्‍न रुपये ५०००० (अनु.जाती) व २५००० ( आदिवासी)

     लाभ मिळण्‍यासाठीची कार्यपध्‍दती- तालुकास्‍तरावरुन प्रस्‍ताव तयार केले

         जातात.

     जिल्‍हा स्‍तरावरुन लाभार्थी निवड अंतिम केली जातें/अ व

     पात्रता ठरविण्‍यासाठी आवश्‍यक असलेले कागदपत्र 8/अ व 7/बारा

         उत्‍पन्‍नचा दाखला जातीचा दाखला विहित नमुन्‍यातील अर्ज

     कार्यक्रमामध्‍ये मिळणा-या लाभाची सविस्‍तर माहिती-कृपया कलम 4(1)

     ( ) (V)  नमुना अवलोकन करावा

 

 

 

 

 

 

           कलम 4  ( 1)(Xii)   नमुना (  )

जि प अहमदनगर येथील कृषि कार्यालयीन अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची

             विस्‍तृत माहिती प्रकाशित करणे

योजना/कार्यक्रमाचे नांव 

                    1- राज्‍यपुरस्‍कृत फलोत्‍पादन पिक संरक्षण

                    2- अनुसुचित जाती उपयोजना

                    3- टिएसपी योजना

                    4- ओटिएसपी योजना

                    5- राष्ट्रिय बायोगॅस व खतव्‍यवस्‍थापन कार्यक्रम

 अ क्र

लाभार्थीचे नांव व पत्‍ता

अनुदान/लाभ यांची रक्‍कम /स्‍वरुप

निवड पात्रतेचे निकष

अभिप्राय

1

1

 

 

 

 

वरील माहिती पंचायत समिती स्‍तरावर उपलब्‍ध आहे

 

 

 

 

 

 

 

                कलम 4 ( 1)  () नमुना (IV)

जि प येथील कृषि विभाग कार्यालयामध्‍ये उपलब्‍ध दस्‍तऐवजाची वर्गवारी

अ क्र

विषय

दस्‍तऐवजाचा प्रकार/मस्‍टर/नोंदपुस्‍तक/

व्‍हाऊचर

प्रमुख बाबीचा तपशिल