जिल्हा परिषद अहमदनगर

महिला व बालकल्याण विभाग

 

महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक विविध अर्जांचे नमुने              

अ.क्रं. अर्ज
1 ग्रामिण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (सर्वसाधारण संवर्गातील) महिलांना मोफत पीठाची गिरणी / शेवया मशिन इ. साहित्य मिळण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना
2 इ. ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विशेष घटक / सर्वसाधारण घटकातील मुलींना मोफत लेडीज सायकल मिळणेसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना
3 कराटे व योग प्रशिक्षणास प्रवेश मिळणेबाबत.
4 एम.एस.सी.आय.टी. संगणक प्रशिक्षणास प्रवेश मिळणेबाबत.
5 श्रवणयंत्र मिळणेबाबत अर्जाचा नमुना